ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
निधन वार्ता : वत्सला मुरलीधर गुंडावार यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती येथील प्रतिष्ठित व्यापारी राजू गुंडावार यांच्या मातोश्री वत्सला मुरलीधर गुंडावार यांचे गुरुवार, दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात ३ मुले, २ मुली व मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार, दिनांक १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता भद्रावती येथील पिंडोणी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.



