ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वरांश तबला हारमोनियम क्लास मधील तब्बल 16 विद्यार्थी मिरिट तर 24विद्यार्थी प्रथम श्रेणित उत्तीर्ण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सत्र नोव्हेंबर डिसे 2025 अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल मुंबई मार्फत घेण्यात आलेल्या तबला व हारमोनियम परीक्षेत स्वरांश तबला हारमोनियम क्लास चे 16 विद्यार्थी वी.योग्यता(मिरिट) तर 24 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.प्रारंभिक परिक्षेत वी योग्यता (मीरीट) ची.स्वरांश कार्तिकस्वामी कुचणकर, चि.रिदय नितेश परसुटकर, चि.सक्षम अतुल गर्ग..प्रवेशिका प्रथम परीक्षेत चि.रिदम कार्तिकस्वामी कुचनकर चि.प्रथमेश प्रशांत धाबेकर,चि.श्लोक रुपेश उपाध्यय,चि.तेजस अप्पाराव पवार,प्रवेशिका पूर्ण परीक्षेत कु.उन्नती बापूराव ब्रम्हटेके,कु.सोनल दत्तकुमार फाये चि.तन्मय नन्दकिशोर चिड़े,चि.अंशू सुनील बोढाले,चि.हिमांशु संजय हिरादेवे,चि.अभिजित अनिल बोढाले चि.विराट किशोर धाबेकर चि.सुमित परमेश्वर तांबुळगे चि.परिक्षित तिवारी हे सर्व विद्यार्थी मा.श्री.कार्तिकस्वामी उद्धव कुचनकर संगित आणि तबला विशारद संचालक. स्वरांश तबला हार्मोनियम क्लास गडचांदूर इथे प्रशिक्षन घेत आहे,..सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये