सोन्याची अंगठीची ऑनलाईन फसवणूक करणारे दोन आरोपी निष्पन्न
एकुण ४७ हजार ३०० रूपयेचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस ठाणे देवळी येचे दिनांक २८/०१/२०२६ रोजी फिर्यादी नामे श्री विवेक प्रकाशपद काकरोया वय ५० वर्षे, रा. वार्ड क. ००५ देवळी यांनी येवुन तकार दिली कि, दि.१०/०१/२६ रोजी फियांदी यांचे सोन्याचे दुकानात दोन इसम आले व त्यांनी एक सोन्याची अंगठी वजन २ प्रेम २३० मिली कि ३२.३००/- रुपये ची पसंत केली व फिर्यादीस पैसे देणेकरीता फिर्यादी याचे बँक या क्यू आर कोड मागुन मोबाईल व्दारे स्कॅन केले व पैसे पाठविले असे सांगितले आरोपीचे मोबाईल मधील अॅप मध्ये राईट विलक ने सिम्बॉल दिसुन आल्याने फिर्यादी ने आरोपीतांना सोन्याची अंगठी व त्याचे बील बनुन दिले असता दोनों आरोपी हे निघुन गेले. फिर्यादी यांनी काही वेळाने बँक खात्यात पैसे आले किंवा नाही हे हे पाहनी केले असता त्यांचे बैंक खात्यात पैसे आले नाही व त्यांची फसवणुक झाली असे समजुन आल्याने फिसदी यानी दिलेल्या गोडी रिपोर्ट वरून सदरवा गुन्हा नोंद करून तपासावर होता.
सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखा, वां कडून समांतर तपास करीत असताना चेोपनिय बातमीदार, तांत्रिक प्रध्दतीने तसेच अश्या प्रकारे गुन्हे करणारे रेकार्ड वरील सातानि तपास केला असता माहीती प्राप्त झाली कि, जिल्हा अमरावती येथे राहणारे आरोपी नाने २। उमेर मिझा कर बेग मिर्गा वय ३५ वर्षे, रा. सागर नगर महाजनपुरा, अमरावती जि. अमरावती २) शेख तहसी सेत्र अकबर, वर्ष २० वर्षे, रा. इंदरपुरा हनुमान नगर अमरावती ति अमरावती यांनी केला असल्याव निष्पन्न झाल्याने टोल्ही आरोपीतांना अमरावती येथुन ताव्यात घेवुन त्यांचे जवळून गुन्हयातील फसवणूक केलेली १। एक सोन्याची अंगठी वजन २ बैंस २३० मिली प्रेम कि ३२,३००/- रूपये २) एक काही बोलक ००/-रूपये, ३) एक ओष्मी कम्पनीचा अॅन्ड्रॉईड मोषाक ५०००/-रुपये असा एकूण ४७,३००/- रूपये या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी क ०२ यांस पुढील तपास कामी पो. स्टे देवळी यांचे ताख्यान देण्यात आले आहे
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल, मा अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनि विजयसिंग गोमलाडू, पोलीस अंमलदार, चदकांत बुरगे, सचिन इंगोले, भुषन निघोट, प्रमोद पिसे, अमोल नगराळे, मंगेश चावरे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.



