ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सुनील गुप्ता यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिक सुनील रामनारायण गुप्ता यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी अल्पशा आजाराने दिनांक 2 फेब्रुवारी रोजी रात्री निधन झाले . ते माजी नगराध्यक्ष स्व.रामनारायण गुप्ता यांची द्वितीय पुत्र होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी,भाऊ, सून, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर दिनांक 3 फेब्रुवारी रोजी शहरातील वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरातील व्यापारी, राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.



