ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगरपरिषद कडून अतिक्रमणची कारवाई

नगरपालिकाचे अधिकारी व कर्मचारी व पोलीस बंदोबस्त घेऊन जुनी भाजी मंडीवर अतिक्रमण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

येथील स्टेशन चौक रोड वर जुनी भाजी मंडी वर आज सकाळी नगरपालिका कडून कारवाई करण्यात आली नगरपालिका चे मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा यांचा मार्गदर्शन मध्ये ही कारवाई करण्यात आली त्यावेळी नगरपालिकाचे अधिकारी व कर्मचारी व पोलीस बंदोबस्त घेऊन जुनी भाजी मंडी वर अतिक्रमण तोडण्यात आले.
स्टेशन जवळची भाजी मंडी नगरपालिका ने आठवडी बाजार मध्ये कापलेक्स बनवले तिथे दोन वर्षे आदी या थोक भाजी विक्रेते ला देण्यात आले या जागेवर भाजी विक्रेते चे गोडाऊन होते आज सकाळी नगरपालिका ने ही जागा आपल्या ताब्यात घेतली.

त्यावेळी नगरपालिका प्रशासनाने या जागेवर चे सामान टैक्टर मधे भरले नगरपालिका प्रशासनाने अधिकारी ने सांगितले की या आगोदर नोटीस दिले होते.
अर्धा एकर ही जागा होती 15 ते 20 शेड होते ते तोडण्यात आले
राम मंदिर गैस गोडाऊन जवळ टिबलीवाल यांचे शेत होते ती जागा नगरपालिका प्रशासनाने कोर्टात मार्फत जिंकली ही जागा 2.5 हेक्टर ही होती या जागेवर नगरपालिका ताबा घेण्यासाठी आले.
त्यावेळी नगरपालिका अधिकारी अमर बागरे,नगर रचनाकार शाहरूख शेख, अभियंता नितिन जैस्वाल, अभियंता रूपेश नवलाखे मनोज खोडे, चंद्रकांत ईश्वरकर, सतीश मसराम,श्रीमती प्रज्ञा उराडे,रवि पतालिया,सजय वानखेडे, आदी कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये