सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग विद्यार्थींचा उत्कृष्ठ निकाल
चांदा ब्लास्ट
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई द्वारे घेण्यात आलेल्या हिवाळी सत्र २०२५- २६ सेमिस्टर पद्धतीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला, ह्यामध्ये दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षीसुद्धा सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंगच्या विध्यार्थानी आपल्या उज्वल व यशस्वी निकालाची परंपरा कायम राखत निकालात विध्यार्थानी आपले सर्वत्कृष्ट स्थान कायम राखले आहे.
सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी चांगले गुण प्राप्त केले त्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग विभाग, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिरिंग विभाग, मेकॅनिकल इंजिनिरिंग विभागातील, सिव्हिल इंजिनीरिंग विभागातील, डिप्लोमा इन मेडिकल लेबॅटरी इंजिनीरिंग विभाग, ईलेकक्ट्रॉनिक्स अँड टेलीकॉम्म्युनिकेशन इंजिनीरिंग विभागातील विध्यार्थानी उत्कृष्ट निकाल जाहीर झाला, प्रथम वर्षातील ८५% च्या वरील १३ विधार्थी तर ८०% च्या वरील १४९ विधार्थी आणि ७५% च्या वरील ३१४ विधार्थी गन प्राप्त झाले आहे.
कॉम्प्युटर सायन्स इंजिनिरिंग प्रथम वर्षातील विधार्थी आना मॅरियम ८९.४१ %, झाशेन परवेझ सय्यद ८९.१८ %, हिमांशी अशोक अहिरकर ८७.५३%, कर्तव्य विलास पेचे ८७.५३%, निकिता यादव ८७.२९%, प्रियंका त्रिलेश गुम्पालवार ८७.२९%, सानिया गंगाधर आसुटकर ८६.४४%, आर्यन मधुकर कोठके ८५.४१ %, सलोनी आरेकर ८५.४१%, अमृता उत्तम नवले ८४.४७ %, हर्षदा गोवर्धन जीवने ८४.५९%, आदित्य अनिल ऍन्गलवार ८४. ३५%, राम सुरेश चरडे ८३.८८ %, करिष्मा प्रशांत इटनकर ८३.७७ %, समीक्षा प्रकाश दहागोंकर ८३.६५ %, देवश्री उमाटे ८३.५३%, पलक सय्यद ८३.४१%, श्रुती गाऊत्रे ८३.४१ %, निशा नाकाडे ८३.२९ %, माणसा भावेश कटला ८३.२२%, कार्तिक काळुराम हजारे ८२.९४ %, अभिजित अरुण ठाकरे ८२.८२ %, शिनाम सय्यद ८२.५९%, प्रमेय येमूरला ८२.५९%, संकेत करमनकर ८२.४७ %, जीत राजेंद्र कापाटे ८२.४७%, रोहित ईश्वर भरणे ८२.४७ %, कार्तिक वावरदपे ८२.३५%, अफसार खान ८२.२४% समर्प मानकर ८२.२५%, दिशांत धवस ८२.४७ %, तेजस्विनी सातपुते ८२.३५ %, प्रथमेश तांडा ८२.१२%, प्रणाली कामतकर ८२.१२ %, मोनाली थेरे ८२.१२ %, गुण घेत विध्यार्थानी आपले सर्वत्कृष्ट स्थान कायम राखले आहे.
विध्यार्थानी स्वतः शी स्पर्धा केली तर यश निश्चित मिळते पण ज़िद्ध कायम असली पाहिजे, स्वप्नांना पूर्ण करण्याची, हेच स्वप्न घेऊन वाटचाल करीत राहिले पाहिजे. यशाने हरळून न जात आणि अपयशाला खचून न जाता आपली वाटचाल करीत राहिले पाहिजे आणि अभ्यासासाठी स्वतःशीच स्पर्धा केली तर यश निश्चित मिळेल.
संस्थेचे संस्थापक पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष पियुष आंबटकर, डायरेक्टर अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य जमीर शेख, उपप्राचार्य अनिल खुजे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विभागप्रमुख तसेच सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे प्राप्त केलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल कौतुक केले.



