ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
भावपूर्ण श्रद्धांजली… ओम शांती
ज्येष्ठ पत्रकार आनंदजी भेंडे यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
लोकमतचे जेष्ठ पत्रकार, राजुरा तालुका पत्रकार संघांचे माजी अध्यक्ष आनंदजी भेंडे (77) यांचे दिनांक 29 डिसेंबर 2025 ला रात्रौ 11.15 वाजता निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक 30 डिसेंबर 2025 ला दुपारी 12 वाजता बल्लारपूर येथे अंतिम संस्कार करण्यात येईल. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओम शांती….भावपूर्ण श्रद्धांजली…



