ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निर्दोषकुमार पुगलिया यांचे दुःखद निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांचे मोठे बंधू चंद्रपूर येथील सामाजिक, व्यवसायिक, धार्मिक क्षेत्रात परिचित असलेले तसेच भद्रावती येथील पार्श्वनाथ जैन मंदीर अध्यक्ष तथा चंद्रपूर जैन मंदीराचे अध्यक्ष निर्दोषकुमार पुगलिया यांचे दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी पुगलिया चेबंर्स गांधी चौक, येथे निधन झाले.

त्यांचे अंत्ययात्रा शांती धाम (बीनबा गेट) येथे करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये