ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
निधन वार्ता _ बद्रीनाथ डोईफोडे यांचे निधन
चांदा ब्लास्ट
देऊळगाव राजा येथील शासकीय ठेकेदार बद्रीनाथ सौंदाजी डोईफोडे, वय 85 वर्ष, यांचे 8 डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात 3 मुले, सुना, नातवंडे तथा बराच मोठा आप्त परिवार आहे.
देऊळगाव राजा येथील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. भाजप नेते विकास डोईफोडे यांचे ते वडील होते.



