ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
		
	
	
नवनाथ महाराज मंदिर येथे श्री गुरु गोरक्षनाथ प्रकट दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा जवळील पिंपळनेर येथील श्री प्रभाकर आश्रृनाथ गवळी यांच्या शेतातील श्री नवनाथ महाराज मंदिर येथे श्री गुरु गोरक्षनाथ प्रकट दिन साजरा करण्यात आला, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी श्री.गोविंदराव अहिरे, अरुण सपाटे, बळीराम मापारी मामा,पंडितराव पाथरकर,प्रा.अशोकराव डोईफोडे,रमेश नरोडे, प्रकाश अहिरे, प्रभाकर गवळी, रघुनाथ गवळी, रामप्रसाद गवळी, आसाराम कैलकर (डोंगरगाव) संतोष सोनुने, सुरेंद्र जाधव, अमोल बोरकर, अर्पित बोरकर, गोविंदराव बोरकर, भागिलेभाऊ,कविता गवळी,सुमनबाई गवळी,पुष्पाबाई बोरकर, रंजना सोनुने, प्रियंका बोरकर, कुमारी ज्ञानेश्वरी बोरकर कुमारी सानिका गवळी, मानवी जाधव तथा इतर उपस्थित होते.
					
					
					
					
					


