30 वाहन चालकांवर वर्धा वाहतूक शाखेने कारवाई करुन 30 हजाराचा दंड ठोकावला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
आज दिनांक रोजी वर्धा बजाज चौक वर्धा पोलिस अधीक्षक अनुराग जैन वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय भांडेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश येळणे सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज पांडे हेड कॉन्स्टेबल आशिष देशमुख हेड कॉन्स्टेबल किशोर पाटील लेडीज पोलिस काॅन्स्टेबल दर्शना वानखेडे पोलिस शिपाई दिलीप कामडी पोलिस शिपाई प्रदिप कोहळे लेडीज पोलिस काॅन्स्टेबल प्रज्ञा नागले पोलिस शिपाई स्प्पनील तंबाखे यांनी बजाज चौकात वाहनांची तपासणी करून त्यांच्या जवळ गाडीचे काही कागदपत्रे मिळून न आल्याने 30 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे व वाहन चालकांवर 30,000/- रुपये दंड ठोकावण्यात आला आहे ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील व वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेले आहे.



