टीम मायकल रेसरचे खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याचे नेतृत्व करणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
चंद्रपूर येथील टीम मायकल रेसरच्या विद्यार्थी वैभवी मसरामने ६ वर्षांखालील इनलाइन प्रकारात अव्वल स्थान पटकावले आहे, तर युगदन्या रामटेके हिने १४ वर्षांखालील इनलाइन प्रकारात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आणि आदिष्ठान नगराळे १७ वर्षांखालील क्वाड कॅटेगरीमध्ये प्रथम स्थान मिळवलेले आहे क्वाड कॅटेगरी (आता विरार, मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पीड स्केटिंग स्पर्धेत त्यांच्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज आहेत)
राज्यस्तरीय स्पीड स्केटिंग स्पर्धा विरार, मुंबई येथे होणार आहे.
टीम मायकल रेसर, चंद्रपूर च्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अमेया स्केटिंग क्लब, चंद्रपूर यांचे मार्गदर्शन आणि पाठिंब्यासाठी प्रशिक्षक आणि टीम वैभवी, युगज्ञा,अधिष्ठान संपूर्ण टीमला त्यांच्या आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहे