ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरदास कामडी यांना उत्कृष्ट अधिसभा(सिनेट)सदस्य पुरस्कार प्रदान

चांदा ब्लास्ट

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली १४ वा वर्धापन दिन सोमवार दिनांक ६ आक्टोंबर २०२५ रोजी गोंडवाना विद्यापीठाचे नविन सभागृह येथे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचे अध्यक्षतेखाली, तर प्रमुख अतिथी म्हणून नागपूर येथील प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सपंन्न झाला.

    गोंडवाना विद्यापीठाने विविध समाजपयोगी विविध उपक्रम राबवून समाजाला नवी दिशा दिलेली आहे. विद्यापीठ केवळ पदवी शिक्षण देणारे नसून, माणसाच्या जीवनाला आवश्यक असणारे जीवनकौशल्य देणारे विद्यापीठ म्हणून कार्यरत आहे. विद्यापीठाच्या १४ व्या वर्धापन दिनी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्काराने सन्मानित करित असतांना त्यापासून पुढच्या पिढीने प्रेरणा घ्यावी. अध्यक्षीय भाषणातून विचार व्यक्त केले.

  या सोहळयात विद्यापीठाद्वारे देण्यात येणारा जीवनसाधना उत्कृष्ट अधिसभा सदस्य, प्राचार्य, प्राध्यापक, ग्रंथपाल असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.

  गोंडवाना विद्यापीठ विविध शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी बहुल भागातील जिज्ञासा बुध्दीमानतेला चालना देण्याचे काम करित आहे. विविध आध्यासनाच्या माध्यमातून राष्ट्र पुरुष व समाजसुधारकांचे विचार युवापिढी पर्यंत पोहचविण्याच काम करित आहे. हे अभिमानास्पद आहे. असे प्रमुख अतिथी पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम अशी भावना व्यक्त केली.

   सन २०२५ चा उत्कृष्ट अधिसभा सदस्य पुरस्कार अधिसभा सदस्य गुरुदास %

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये