ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर परिषद क्षेत्रातील खुले भूखंड जनावरे चरण्याचे कुरन तर खेळ आणि व्यायाम करण्याचे केंद्र बनले जनावरे कोंडवाले.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभिड नगर परिषद क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नागरोस्थान महाभियांना अंतर्गतजिल्हा स्तर योजनेतून नगर परिषद क्षेत्रात २९लाख ८४हजार रुपये खर्च करून नगर क्षेत्रात अनेक ठिकाणी व्यायाम करण्यासाठी उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहे मात्र त्या उपकरणाचा संबंधित परिसरातील लोकांना शारीरिक व्यायाम करण्यासाठी आणि परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी जबाबदारी नगर परिषदची आहे.

पण नगर परिषदेने उपकरणे उपलब्ध करून दिली मात्र त्याची देखरेख केली नाही यामुळे नगर परिषद क्षेत्रातील भूखंड हे जनावरे चरण्याचे कुरन बनले तर व्यायाम करण्यासाठी जी अवजारे उपलब्ध केंद्र हे जनावरे कोंडवाले बनले असून याकडे नगर परिषद प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये