ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

होली फॅमिली स्कूलच्या व्हॉलिबॉल चमू ला जिल्हास्तरावर विजेता पद 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 नुकत्याच पार पडलेल्या 17 वर्षखालील मुले शालेय वॉलीबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये होली फॅमिली स्कूल ला जिल्हा स्तरावर विजेता पद मिळाले तालुका स्तरावर विजेते पद मिळवून जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेकरिता पात्र ठरला

17 वर्ष वयोगटातील खेळाडूंनी वरोरा तालुका या संघा सोबत अंतिम सामना झाला कोरपना संघानी एकतर्फी बाजी मारत सामना जिंकला व विद्यार्थी विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धे करिता निवड करण्यात आली त्या मध्ये सार्थक खोके, शोर्या पाटील व यश गुलबे यांही महत्वाची भूमिका पार पडून संघाला विजय मिळवून दिला पुढल्या महिन्यात होऊ असणाऱ्या विभागीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा गडचिरोली येथे पार पडेल. सर्व विद्यार्थ्यांचे प्राचार्य

सिस्टर दीपा व क्रीडा अधिकारी श्री संदीप उईके व कोरपना तालुका संयोजक प्रमोद वाघाडे यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले विद्यार्थ्यांनी जिंकण्याचे सर्व श्रेय होली फॅमिली स्कूलच्या प्राचार्य व शारीरिक शिक्षक व प्रशिक्षक प्रितम चौधरी सर व जुही मॅडम यांना देण्यात आले

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये