ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर – महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावणकुळे हे उद्या शनिवार, दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असून. त्यांच्या उपस्थितीत एक भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

   हा मेळावा सायं. ५.०० वाजता जैन भवन, पठाणपूरा रोड, चंद्रपूर येथे होणार असून, या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक/नगरसेविका, शक्तिकेंद्र प्रमुख व बूथप्रमुख यांना उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी महानगर च्या वतीने करण्यात आले आहे.

  या संदर्भात भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष इंजी. सुभाष कासनगोट्टूवार यांनी सर्व शक्तिकेंद्र प्रमुखांनी आपल्या बूथप्रमुखांसह वेळेवर हजेरी लावून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये