ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अतिवृष्टी पाऊसाने झोडपले कापूस सोयाबिन उत्पादनाला फटका

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

     गेल्या१५ दिवसापासून सतत सुरु असलेल्या पावसाने महिण्यापासून शेतीचा हंगाम ठप्प पडल्याने मजुराच्या हाताला काम नाहीं शेतात पाणी ठिकठिकाणी साचल्यामुळे जमीन चिपचिप झाली शेतीमध्ये कापसाचे पिकाला बोंडें पकड़त असताना तयार झालेली कापुस बोंड सडून खाली व काळी पडल्यामुळे कापूस पिकाला मोठा फटका बसत्याने उत्पणावर परिणाम होणार आहे कापसला भाव नाही निसर्गाची अवकृपा या चिंते शेतकरी भरडल्या जातआहे सोयाबीन तोडणीला आले असताना शेंगा भरणीला येत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यानी ट्रक्टर फिरवित सोयाबिन शेताची सफाई करण्याची नामु षकी बळीराजावर येऊन ठेपली कर्जमाफीच्या आशेत पुन्हा कर्जाच्या खाईत जाण्याची पाळी शेतकर्यावर आली मिर्ची ला भाव नसल्याने यावर्षी शेतकऱ्यानी मिरची पिका कडे पाठ फिरवली तुरीचेपिक शेतात उभे सोकु लागले यामुळे शेतकऱ्यावर मोठे संकट उभे झाले.

  यावर्षी अतिवृष्टी पावसामुळे नापिकीचा सामना करण्याची वेळ बळीराजा पुढे उभी आहे नदी काठावर तीनवेळा पूर परिस्थीती निर्माण झाल्याने त्याचे पंचनामे करूण अहवाल सादर केला मात्र सरसकट कोरपना तालुक्यात पिकाची नुकसान झाल्याने ओला दुष्काळ घोषित करुण पंचनामे व शेतकऱ्याना मदत जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आबिदअली यांनी केली आहे [सोनुर्ली येथिल रेतकऱ्याचे सोयाबिज पाण्याने .नष्ट झाले]

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये