ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मनपा जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा संघ विजयी

चांदा ब्लास्ट

 दिनांक 9 सप्टेंबर 2025 मंगळवारी झालेल्या मनपा जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल १७ वर्षाखालील मुली या वयोगटात लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा संघ विजयी ठरला आहे.

तसेच यापुढे होणाऱ्या गडचिरोली येथे विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेला आहे.

लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पाटील मॅडम, उप मुख्याध्यापक श्री राजपुरोहित सर तसेच सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये