ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गणेश विसर्जन मिरवणूक व ईद-ए-मिलाद मिरवणूक अनुषंगाने पवनार येथे रूट मार्च

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक रोजी गणेश विसर्जन मिरवणूक व ईद -ए-मिलाद मिरवणूक अनुषंगाने सेवाग्राम पोलिस स्टेशन अंतर्गत पवनार येथे सायंकाळी 5 ते 6 वाजताच्या दरम्यान रुट मार्च घेण्यात आले.
सेवाग्राम पोलिस स्टेशनचे ठाणेदार सदाशिव ढाकणे पोलिस उपनिरीक्षक वाडीवा पोलिस उपनिरीक्षक अजय येळणे पोलिस उपनिरीक्षक गायकवाड व 21 अंमलदार, आणि 20 होमगार्ड सहभागी झाले होते.