ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भूमी अभिलेख उपअधीक्षक रचना जाधव यांचा शिवशक्ती नगर येथे दुर्गोत्सव मंडळच्या वतीने सन्मान 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

शिवशक्ती नगर येथे दुर्गोत्सव मंडळ च्या वतीने विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहे, भूमी अभिलेख विभागात कार्यरत असलेल्या उपअधीक्षक रचना जाधव यांना आरतीचा मान देण्यात आला, महिलांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला, धार्मिक श्रद्धा, सामाजिक सलोखा, महिलांचा सहभाग, यांचा सुंदर सहभाग अनुभवास मिळाला,

यावेळी शिवशक्ती नगर येथील महिला जयश्री सोनुने, दीपाली म्हस्के, शुभांगी मगर, रेखा टेकाम, स्वाती ढवळे भारती सोनुने, कल्पना गायकवाड, अश्विनी ताई यांनी रचना जाधव यांचा सत्कार केला, याप्रसंगी शालिक टेकाम , उसरे साहेब, उइके साहेब, रवी ढवळे, डॉ गायकवाड, ईश्वर दळवी, पालवे साहेब, हुसे सर, संजय सोनुने, व इतर पुरुष व महिला उपस्थित होत्या,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये