ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले

सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी

चांदा ब्लास्ट

इरई धरणाचे सात ही दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे, पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोळी, पायली, खैरगाव, चांदसूरला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवटी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगणाळा, चिंचोली, मिनगाव, वडगाव, चंद्रपूर, माना आणि इतर इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये