ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
देवाभाऊ फाउंडेशनच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदी सिद्धार्थ कुलकर्णी यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देवाभाऊ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या प्रदेश कार्यकारीणी सदस्य या पदावर प्रसिद्ध साहित्यिक विचारवंत व कवी सिद्धार्थ कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.
सदर नियुक्ती देवाभाऊ फाउंडेशन चे मुख्य समन्वयक गजानन जोशी यांनी केली आहे. सिद्धार्थ कुलकर्णी यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.