“हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र” अभियानांतर्गत पाथरी पोलीसांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
महाराष्ट्र सरकारने पर्यावरण संवर्धनासाठी सुरू केलेल्या “हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र” अभियानांतर्गत 10 कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट मुख्यमंत्री यांच्या निर्देशनाने मोहीम सुरू करण्यात आली असल्याने या मोहिमेच्या अंतर्गत पोलीस स्टेशन पाथरीच्या आवारात ठाणेदार नितेश डोर्लीकर यांच्या उपस्थितीत रविवार रोजी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला याकार्यक्रमाप्रसंगी ठाणेदार नितेश डोर्लीकर,स.फौ. यशवंत कोसमशिले, चंद्रशेखर सिडाम,पो.हवा. खैलेश कोरे, गेडेकर,वसंता कुंभरे, पो.अं. अमीत मस्के,गजेंद्र ढेंगळे, बळीराम बारेकर,विकेश वनस्कर, लक्ष्मीकांत खंडाळे, राजकुमार सिडाम,बोदलकर, शेळके, महीला पोलीस शिल्पा चवरदाने, ऐश्वर्या ईग्रपवार,प्रियंका मोहुर्ले, श्रद्धा मंगाम,स्नेहा कन्नाके तथा सर्व पोलीस स्टेशनं कर्मचारी उपस्थित होते.