ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सनराईज योगा ग्रुपतर्फे स्वतंत्रदिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सनराईज योगा ऍक्टिव्हिटी बेनिफिट वूमन्स ग्रुप गडचांदूर तर्फे गणतंत्र दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी संचालिका कुंतल चव्हाण, अध्यक्ष सुरेखा ठाकरे, उपाध्यक्ष क्रिष्णा ठाकरे, लता ढेंगळे, स्वाती झाडे, उज्ज्वला शेरकी,कल्पना बांदूरकर,वैशाली पारधी तसेच इतर महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.