महानिर्मितीच्या चंद्रपुर महाऔष्णिक विदयुत केंद्राने ऐतिहासिक कामगिरीचा झेंडा उंचावला
संच क्रमांक ८१२० दिवस, टप्या क्रमांक ३ संच ५८ मधून एकत्रितपणे ५० दिवस अखंड वीज निर्मितीचा नवा विक्रम

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र हे सद्यस्थितील २९२० MW स्थापीत क्षमता असलेले विदयुत निर्मिती केंद्र असून या विद्युत केंद्रामध्ये ५०० MW से संच व २१० MW चे २ संच कार्यान्वीत आहेत. महाराष्ट्राला नियमित आणि किफायतशीर दरात वीज पुरवठा करण्यात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मोठे योगदान आहे.
राज्याच्या ऊर्जेचा कणा असलेला चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र तीज निर्मिती क्षेशत नेहमीच महत्वाची व उल्लेखनिय कामगिरी करत असते व वैधील संचांनी अनेकदा नवीन विक्रम गाठलेले आहेत. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राने आपल्या उत्कृष्टतेचा नवा अध्याय रचत वीज निर्मितीच्या क्षेशत अभूतपूर्व विक्रम साक्टरला आहे. संच क्रमांक ८ ने दिनांक ०७.०४.२०२५ पामुन आज पर्यंत सातत्याने १२१ दिवस, तर टप्पा क्रमांक ३ (संच क्रमांक
६. व ७) ने दिनांक १०.०८.२०२५ पासून १० दिवस अखंडपणे वीज निर्मिती करत ऐतिहासिक कामगिरी साध्य केली आहे.
टप्पा क. ३ मधील संच क्र.५ दिनांक ०८.०६.२०२५ पासून १९ दिवस, संच क्र. ६ दिनांक १७.०६.२०२५ पासून १० दिवस व संच क्र. ७ दिनांक ०४.०५.२०२५ पासून ९४ दिवसापासून अखंडपणे वीज निर्मिती करत आहेत. सातत्यपूर्ण अखंडित वीज निर्मितीचे अनेक विक्रम चंद्रपूर महा औष्णिक विद्युत केंद्रामधील अनेक संचांनी यापूर्वी केलेले अहेर, परंतु संच क्र. ५.६. व ने या टप्या क्र. ३ मंधील सर्व संचामधून एकाच वेळी एकत्रितपणे सातल्याने ५० दिवस बीज निर्मिती करत विक्रमी कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात अनेक समस्या असतांना देखील अखंडितपणे वीज निर्मिती करत टप्पा क. ३ ने जुलै २०१५ मध्ये ८५८.४४२ M वीज निर्मिती करत मागील ५ वर्षामधील सर्वाधीक मासिक वीज निर्मिती केलेली असुन पावसाळ्यातील कामगिरी साठी एका नविन लक्ष्य ठेवलेले आहे.
चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता श्री. विजय राठोड यांनी या सर्वांचे अभिनंदन करताना संच क्र. ८ व टप्पा क्र. ३ च्या चमुच्या मेहनतीमुळे व कार्यापती समर्पणामुळे तसेच सुयोग्य इंधन व्यवस्थापन, वेडवर देखभाल, आणि पर्यावरणपूरक कार्यपद्धतीचे अवलंबन याचे हे फलित असल्याचे सांगितले.
महानिर्मितीचे मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री राधाकृष्णन बी. (भा.प्र.से) श्री. संजय मारुडकर संचालक (संचलन), श्री. मनेश वाधीरकर संचालक (वित), श्री. अभय हरणे संचालक (प्रकल्प व इंधन) श्री. राजेश पाटील -कार्यकारी संचालक (संवसु-२), श्री. पंकज सपाटे कार्यकारी संचालक (संवसु / कोळसा) आणि डॉ. नितीन वाघ कार्यकारी संचालक (मासं । पर्यावरण व सुरक्षितता) यांनी या ऐतिहासिक सांधिक कामगिरीसाठी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामध्ये कार्यरत सबै अधिकारी व कर्मचाऱ्याचे विशेष अभिनंदन केले असून ऊर्जा क्षेचात सतत असेच यश मिळवण्याच्या शुभेच्छा दिल्या मुख्य कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता श्री. विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर वीज केंद्राने अत्युच्च कार्यक्षमता आणि सातत्यपूर्ण ऊर्जा निर्मितीचे उदाहरण सादर केले असून सातत्यपूर्ण अशीच यशस्वी वाटचाल करीत राहण्याचा निर्धार केलेला आहे.