
चांदा ब्लास्ट —
चंद्रपूर- लायन्स क्लब चंद्रपूर तर्फे आयोजित पाच दिवसीय एक्स्पो चे उदघाटन आमदार किशोर जोरगेवार याचे हस्ते बुधवारी पार पडले.
स्थानिक क्लब ग्राउंड येथील लायन्स एक्स्पो च्या शुभारंभ प्रसंगी हस्ताक्षर स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, समूह नृत्य स्पर्धे द्वारे करण्यात आला.
या वेळी
लायन क्लब चे प्रांतपाल
बालबीर सिंह वीज, डॉ विलास मुळे, शैलेश बागला, घनश्याम भाई दरबार,दिनेश बजाज, राजू भास्करवार, wबबलू कोठारी, मंचावर उपस्थित होते. माता महाकाली च्या पूजनाने लायन एक्स्पो चा शुभारंभ करण्या आला.
लघु आणि घरगुती व्यवसाय ला चालना मिळावी, व बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी या एक्स्पो चे आयोजन करण्यात आले आहे. 31 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या एक्स्पो मध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या कला गुणांना मंच मिळावा या उद्देशाने विभिन्न स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे. एक्स्पो च्या यशस्वी ते साठी
शैलेश दरबार,अजय वैरागडे,विश्वास माधमशेट्टीवार, गोपिकीशन डॉ अपर्णा सोनवलकर,अनु बागला, अंजु गोयल, पूजा जैन, सुनीता जैन,कविता अग्रवाल, जया सातपुते, लक्ष्मी अग्रवाल ,मंजू गोयल,कविता तहीलीयनी, अभिषेक बांगला, निर्मल भंडारी, पंकज खजांची, कोमल मुरारका, सोनल पुगलिया, सोनिया गुप्ता प्रयत्नशील आहेत