ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीसंत झिंगुजी महाराज देवस्थान विश्वस्त मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मारोती बावणे यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
स्थानिक श्रीसंत झिंगुजी महाराज देवस्थान विश्वस्त मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा मच्छिंद्र मच्छूआँ सहकारी संस्थेचे ज्येष्ठ सभासद झिंगुजी वार्ड निवासी मारोती हिरामण बावणे यांचे शुक्रवार दि.१ ऑगस्टला सायं.५ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांच्यावर शनिवार दि.२ ऑगस्टला स्थानिक मल्हारा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला.