ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
निधन वार्ता – कलाबाई नागरे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सिंनगाव जहांगीर येथील रहिवासी कलाबाई किसनराव नागरे, वय 77 वर्ष यांचे वृद्धापकाळाने 29 जुन रोजी निधन झाले.
अंत्यसंस्कार आज 30 जुन रोजी सकाळी शोकाकुल वातावरणात करण्यात आले, त्यांच्या पश्चात 4 मुले एक मुलगी, सुना, नातवंडे तथा बराच मोठा आप्त परिवार आहे.