ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नूतन विद्यालयाचे शिक्षक दत्तात्रय बाहेकर यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
नूतन विद्यालय डोणगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना या शाळेतील आदर्श व्यक्तिमत्व श्री दत्तात्रय बाहेकर हे नियत वयोमानानुसार दिनांक 30 जून 2025 रोज सोमवारला सेवानिवृत्त झाले, त्या निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री राजभाऊ खांडेभराड, संस्थेचे सहसचिव श्री झीने, शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री प्रकाश खांडेभराड,सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी वर्ग, गावातील पालक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.