ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यातील अनेक शाळा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला. कै.आण्णाभाऊ साठे उच्च माध्यमिक विद्यालय, विदर्भ महाविद्यालय,गोंडवाना महाविद्यालय,उसेंडी महाविद्यालय, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टेकामांडवा,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंभेझरी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मिळून आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात योगाचे अनेक कवायती साजऱ्या करण्यात आल्या.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही एन लोडे, वि.के वावरे, आर. मालेकर, एस गोतावळे,वाघमारे, जीवने, अहिरकर,नामवाड, व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन योग दिन साजरा करण्यात आला,यावेळी योग दिनाचे महत्त्व आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे यावरही मार्गदर्शन करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये