ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कृषी विद्यार्थ्यांकडून गावकऱ्यांना बीजप्रक्रिचे मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती तालुक्यातील शेगांव येथे आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, वरोरा अंतिम वर्षाच्या कृषीदुतांकडून शेतकऱ्यांना बीजप्रक्रियेबद्दल माहिती देण्यात आली

या कार्यक्रमात गावातील लोकांना बीजप्रकीयेच फायदे आणि त्याची प्रक्रिया समजवून सांगितली

      नुकतेच पेरणीचे दिवस डोक्यावर आहे या काळात

शेतकरी शेतात बज रुजवण्याच तयारीत लागला आहे या वेळी बीज प्रक्रियेची माहिती, फायदे कृषीदुतांनि सागितले. यावर प्रात्यक्षिककरून बीजप्रक्रिबद्दल सखोल माहिती दिली

        या मार्गदर्शन उपक्रमाला गावातील पुरुष व महिला यांचा उस्पुर्थ सहभाग लाभला . शेतकऱ्यांनी या  उपक्रमाचा लाभ घेत हाउपक्रम यशस्वी हा उपक्रम यशस्वी करण्यात मदत केली उपक्रमात, कृषीदूत : वैभव शेडामे, आदर्श पांडेय, पंकज घुगुसकर, करण बघेले, तेजस गाडेकर, सौरभ भांडेकर आणि हर्षल अत्राम. याचा समावेश होता

सहाय्यक प्राध्यापक सहाय्यक डॉ. आर.महाजन सर यांचा मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला या उपक्रमातून बी जमिनीत रुजवल्यापासून तर  ती वापेपर्यंत तिचे स्वरक्षण करण्याचं उपाय कृषी विद्यार्थ्यांनकडून व्यक्त केला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये