ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
टू व्हीलर बूलेट गाडीचे करकश आवाज करणारे 113 सायलन्सर बजाज चौकात केले नष्ट
वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष शेवगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 31 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष शेवगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत टू व्हीलर बुलेट गाडीचे करकश आवाज करणारे 113 सायलन्सर नष्ट करण्यात आले.
यावेळी या कार्यवाही मध्ये वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष शेवगावकर आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील चोपडे मंगेश येळणे दिलीप आंबटकर कयुम शेख रियाज खान आशिष देशमुख आरीफ खान दिलीप कामडी ज्योत्सना मेश्राम शिल्पा पिसुडे चालक स्वप्नील तंबाके आणि सर्व वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी या कार्यवाहीत उपस्थित होते.