Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

मौजा खेरडा पांढरकवडा व ऐळाकेळी च्या शिवारात चालत असलेले मुरुम उत्खनन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

महसूल विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता.

मौजा खेरडा पांढरकवडा व ऐळाकेळी च्या शिवारात पांदन लगत अशोक थुल यांच्या खदानीला लागून असलेल्या शिवपांदनला लागून सरकारी टेकडी आहे त्या सरकारी टेकडी क्षेत्रातुन अवैध मुरुम माफीया यांची बळजबरीने मुरुम उत्खनन करून विक्री करणे सुरू आहे या गोष्टी कडे महसूल विभागाने व पोलिस विभागाने आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसील कार्यालयाने आवश्यक झालेले आहे.नाहीतर बीड जिल्हा सारखी घटना घडू नये आणि बीड जिल्हा सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये