ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गावां गावासि जागवा / भेदभाव हा समूळ मिटवा /उजळा ग्रामोन्नतीचा दिवा/ तुकड्या म्हणे //:- ग्रामगीता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ११६ वी जयंती म्हणजेच ग्रामजयंती महोत्सव व ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 56 वा पुण्यस्मरण सोहळा व सर्व संत स्मृती मानवता दिन दिनांक 24 एप्रिल ते 26 एप्रिल 2025 ला श्री विठ्ठल रुक्मिणी माऊली ज्ञानेश्वर मंदिर परिसर येसंबा तह,जि,वर्धा येथे संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री भैय्यासाहेब हिवंज यांच्या हस्ते उद्घाटन दिनांक 24 एप्रिल 2025 ला करण्यात आले ग्रामगीताचार्य सौ हेमलता ताई विलासराव मांडवकर मुक्काम सानगडी तह साकोली जी भंडारा यांचा तीन दिवसीय ग्रामगीता संकीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच 25 एप्रिल 2025 ला ग्रामगीता प्रबोधन राष्ट्रीय कीर्तनकार डॉ,विष्णूदादा ब्राह्मणवाडे रा,गिरड तह,समुद्रपूर जि,वर्धा यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला तसेच दिनांक 26 एप्रिल 2025 ला राष्ट्रीय कीर्तनकार सौ,कल्याणी ताई किशोरराव मुटे राहणार इंझाळा तह, हिंगणघाट जिल्हा वर्धा यांच्या हस्ते काल्याचे किर्तन व नंतर महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली नंतर रात्री ८ वाजता श्री गुरुदेव सेवा मंडळ येसंबा धानोरा यांच्या भजनाचा कार्यक्रम पार पडला वरील सर्व कार्यक्रमाला खालील मान्यवर उपस्थित होते.

 श्री गुरुदेव सेवा मंडळ दहेगाव गोसावी भजन मंडळ ग्रामसफाई पथक श्री अण्णाजी पिस्तूलकर यांच्या मार्गदर्शनात हजर होते.

 राष्ट्रधर्म युवा मंच महाराष्ट्र राज्य वर्धा जिल्हा अध्यक्ष कु, विनोद बबनराव अगासकांडे ग्रामगीता प्रचारक मु बोडखा (पाई)तह समुद्रपूर जी वर्धा

 उपाध्यक्ष श्री वासुदेवराव देशमुख तुळजापूर रेल्वे तह,सेलू जि,वर्धा

 मीडिया प्रमुख, श्री गजाननराव

जिकार देशोन्नती वार्ताहर मु, तुळजापूर वघाळा

 सदस्य श्री प्रमोदराव हिवंज मु,येसंबा

 ग्रामगीताचार्य श्री राजेंद्रजी जिकार मु, हळदगाव तह, समुद्रपूर जि, वर्धा

श्री गोविंदराव देशमुख,श्री वामनराव वैध,सावली वाघ

 श्री भारत पुरुडकर,श्री टालेजी,सेलू मुरपाड

श्री,किशोरराव मुटे,इंझाळा

 श्री गुरुदेव सेवा मंडळ येसंबा संपूर्ण कार्यकर्ते या कार्यक्रमाला खालील प्रमाणे हजर होते.

 श्री धर्माजी बुरांडे,श्री नानाजी सावरकर,श्री विनोद हिवंज श्री अशोक देशमुख,श्री सुनीलराव नक्षीने, श्री चंदूजी बुरांडे, श्री प्रदीप देवतळे,श्री विकास हिवंज, श्री किशोर देशमुख, श्री शुभम शेंडे,श्री प्रवीण वडतकर, श्री दिनेशराव राऊत, श्री किशोर शेंडे, श्री नागोजी वडतकर विनोदराव फाले, श्री सुनिलभाऊ नक्षीने, श्री, सागर भाकरे श्री जीवनराव देशमुख हे सर्व कार्यक्रमाला हजर होते..

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये