ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
प्रतिष्ठित व्यापारी दिलीप कोचाट यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
शहरातील सारिका सेल्स एम्पोरियमचे मालक प्रतिष्ठित व्यापारी दिलीप कोचाट यांचे वयाच्या 71 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने 29 मार्च रोजी सकाळी राहत्या घरी दुःखद निधन झाले त्यांच्या कुटुंबात त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली दोन भाऊ तथा बराच मोठा आप्त परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी सर्वच स्तरातील नागरिक उपस्थित होते.