ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपणा येथे नमो नवमतदाता संमेलन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

आज राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्तानं देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी नमो नवमतदाता संम्मेलनाच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे देशभरातील तमाम नवमतदारांशी जाहीर संवाद साधला; या आभासी संवादाचे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने कोरपना येथील स्व. प्रभाकरराव मामुलकर कनिष्ठ महाविद्यालयात आयोजन करण्यात आले. याठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलो.

मा. मोदीजींनी नवमतदारांना केलेल्या मार्गदर्शनाचे सामुहिक दृकश्रवण करीत उपस्थित नवमतदार तरूण-तरूणींशी संवाद साधला.

या संमेलनास माजी आमदार ॲड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, जेष्ठ नेते रमेश पा. मालेकर, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री महेश देवकते, किशोर बावणे, सुरेश धोटे, विशाल गज्जलवार, कवडू जरीले, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, हरिदास झाडे, शशीकांत आडकिणे, अमोल आसेकर, प्रदिप पिंपळशेंडे, ॲड. पवन मोहितकर, वासुदेव आवारी, पद्माकर धगडी, प्रा. डॉ. जोसेफ सर आदींसह महाविद्यालयीन तरुण-तरुणींची उपस्थिती होती

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये