ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री अमृताश्रम स्वामी महाराज जीवन गौरव पुरस्कार ने सन्मानित 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या नाथ परंपरेच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा २०२४ या वर्षाचा*श्रीसंत नरहरिनाथमहाराज जीवनगौरव पुरस्कार* श्रीक्षेत्र पैठण येथे, हरिभक्तिपरायण श्रद्धेय श्री.अमृताश्रमस्वामी महाराज

यांना प.पू.गुरुवर्य मोहननाथमहाराज पैठणकर , देऊळगाव राजा

यांचे शुभहस्ते व ह.भ.प.श्रध्देय श्री.रावसाहेबमहाराज गोसावी यांच्या अध्यक्षतेत व प.पू.श्री.प्रसादमहाराज अमळनेरकर, ह.भ.प.श्री.कान्होबामहाराज देहूकर, ह.भ.प.श्री.राणामहाराज वासकर, ह.भ.प.श्री.महंत शिवाजीमहाराज नारायणगडकर, ह.भ.प.श्री.ज्ञानेश्वरमहाराज जळगांवकर, ह.भ.प.श्री.प्रमोदमहाराज जगताप, ह.भ.प.श्री.माधवदासमहाराज राठी, ह.भ.प.श्री.पुष्करमहाराज गोसावी, ह.भ.प.श्री.योगेशमहाराज पालखीवाले, ह.भ.प.श्री.संभाजीमहाराज, ह.भ.प.श्री.अक्षयमहाराज भोसले, ह.भ.प.श्री.विठ्ठलमहाराज चवरे, ह.भ.प.श्री.रामकृष्णमहाराज वीर, ह.भ.प.श्री.जयदेव महाराज पितळे श्री.विनीतजी सबनीस, श्री.भुषणजी कावसानकर व मान्यवर आणि भाविकांच्या उपस्थित अत्यंत थाटात संपन्न झाला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये