ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
इश्वर खनके केमिस्ट अँड ड्रगिस्ट तालुका सचिव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
चंद्रपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या वतीने इश्वर सावित्रीबाई निळकंठ खनके यांची कोरपना तालुका सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली.
संघटनेचे अध्यक्ष बंटी घाटे यांनी इश्वर खनके यांना नियुक्तीपत्र दिले व संघटनेला गतिशील राखण्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यांच्या या नियुक्ती बद्दल संघटनेचे अधिकारी व सदस्य तसेच मित्र मंडळी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.