ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा शहरात स्वच्छता अभियानचा फज्जा

मुख्य मार्गावर जागोजागी कचरा ; डुकरांचा सुळसुळाट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहेत. यावर करोडो रुपये खर्च केला जात आहेत. मात्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणाऱ्या देऊळगाव राजा शहरात स्वच्छता अभियानचा पूर्ण फज्जा उडालेला दिसत आहेत. मुख्य मार्गावर तसेच इतर भागात कचरा,प्लास्टिक चे ढीग दिसत असून डुकरांच्या संचारामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहेत. दुर्गंधी सुटून आरोग्य धोक्यात आले आहेत.प्लॅस्टिक व कचरा ने नाल्या तुडुंब भरल्या आहेत.आता पावसाळा लागला आहेत. तेव्हा नगर परिषद ने या गंभीर समस्या कडे तातडीने लक्ष वेधून स्वच्छता अभियान राबविण्यात यावे व मोकाट डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये