ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तालुका महसूल सेवक (कोतवाल) कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी दिलीप नागपुरे तर सचिव पदी संदीप रामटेके यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

  तालुका महसूल सेवक (कोतवाल) संघटनेच्या नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीत भद्रावती तालुका महसूल सेवक (कोतवाल) संघटनेच्या भद्रावती तालुका शाखेच्या अध्यक्षपदी दिलीप नागपुरे तर सचिव पदी संदीप रामटेके यांची एक मताने निवड करण्यात आली.

त्यानंतर कोषाध्यक्ष पदी राहुल जंगम, उपाध्यक्ष पदी प्रकाश दुपारे,सहसचिव वसीम शेख कार्यकारीनी सदस्य म्हणून बंडू पारखी, प्रकाश दुपारे,विजय उईके, अशोक पेंदोर,प्रकाश कांबळे,रंजीत डोंगे,जयंत विधाते, नितीन बुरचुंडे,चंद्रभान नेहारे,कुणाल कोवे,अरविंद तोडकर,कैलास ठेंगणे,संजय लभाने,भारत पेंदाम,यांची निवड करण्यात आली.त्यांच्या या निवडीचे महसूल विभागात अभिनंदन केल्या जात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये