Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

वर्धा जिल्ह्यात नवीन आलेल्या जिल्हाधिकारी वान्मथी सी मॅडम यांचे पुरवठा विभाग वर्धाच्या वतीने केले स्वागत

श्रीमती मनीषा माजरखेडे यांनी गुलदस्ता देऊन जिल्हाधिकारी मॅडम यांचे केले स्वागत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक रोजी वर्धा जिल्ह्यात मुंबई येथून आलेल्या नवीन जिल्हाधिकारी श्रीमंती वान्मथी सी ह्या मुंबई येथे सह आयुक्त राज्यकर मुंबई असलेल्या त्यांची बदली वर्धा जिल्हात जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

यावेळी भीम टायगर सेनेच्या वतीने भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल रामटेके आणि पंकज लभाणे प्रकाश कोरडे राहूल पिंपळकर सोनू सहारे सौरभ हातोले अमित गजभिये रोहित यादव संजोग मेश्राम सुरज बडगे आकाश खरे अहेमद पठाण कन्हैया उईके मंगेश सुर्यवंशी बंडू फुल माळी प्रशांत रामटेके यांनी पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी मॅडम यांचं स्वागत करण्यात आलेले आहे आणि पुढील वाटचाली करीता हार्दिक शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये