ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले विद्यालयात कार्यशाळा संपन्न

महाप्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर येथे “ज्ञानगंगा नित्यानंद आश्रम व गौसेवा केंद्र कोलांडी” ता.जिवती, द्वारा पहीली कार्यशाळा चे आयोजन नुकतेच करण्यात आले,अतिदुर्गम व डोंगराळ भागात सामाजिक सेवेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविने,या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री. शंकरराव देवाळकर होते. प्रकल्पाची माहिती श्री.बंडूभाऊ गेडाम यांनी दिली प्रमुख अतिथी मुख्याध्यापकश्री. श्रीधर काळे होते, सुञसंचालन श्री.संतोष पोडे यांनी केले.या कार्यक्रमात राजूला,जिवती, कोरपना व आंध्र प्रदेशातील शिरपूर कवठाळा येथिल महीला, पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाप्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये