ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वरांश तबला क्लास मधील ९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई मार्फत एप्रिल मे 2023 मध्ये घेण्यात आलेल्या तबला परीक्षेत ८ विद्यार्थी विशेष.योग्यता(मिरीट) आणि ९ विध्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये पास झाले आहेत. प्रारंभिक परीक्षेमध्ये .गणेश सुभाष पाल.रुतुश्रि नितीन डोर्लीकर.कोमल करतीकस्वामी कुचनकर(हारमोनियम) वी.योग्यता(मिरीट) तर प्रवेशिका प्रथम परिषेत.हिमांशू धर्माराव पुरकलवार.वैभव विनोद खंडाळे.नितीन गोसाई बांदूरकर वी.योग्यता(मिरीट) आणि प्रवेशिका पूर्ण परीक्षेत.अनुश्का रविन्द्र कोडापे .संकेत पंकज खेकारे विध्यार्थी वी.योग्यता(मिरीट) तर प्रथम श्रेणीत.फनिशंकर निमानी(प्रथम प्रवेशिका प्रथम) .गजानन सदाशिव टिपले(प्रथम)रिद्धि संतोष महाड़ोले (तबाला प्रथम माध्यमा प्रथम).जय सुभाष बोबळे (प्रथम प्रारभीक हार्मोनियम).नकुल जागेश्वर साठवणे (हार्मोनियम प्रथम)उन्नती बापूराव ब्रह्मटेके .इशांत जागेश साठवणे(तबला प्रथम).हर्श् अम्रितेश् शर्मा.गजानन सदाशिव टिपले. निमिष उद्धाव पुरी(तबला द्वितीय).गुंजन गणेश घोडमारे (मद्यमा प्रथम )द्वितीय श्रेणीत पास झाले हे सर्व विध्यार्थी स्वरांश तबला क्लास चे असून,सर्व विध्यार्थी संगीत शिक्षक श्री.कार्तिकस्वामी उद्धव कुचनकर(संगीत विशारद) यांच्याकडे तबला हार्मोनियम चे शिक्षण घेत आहेत. सर्व विद्यार्थ्याचे कौतुक केले जात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये