Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रम पोलिस स्टेशन देवळी येथे साजरा
पोलिस निरीक्षक शिंदे व पोलिस उपनिरीक्षक अश्विन गजभिये यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला 68 वर्ष पुर्ण झालेले आहेत यानिमित्ताने पोलिस स्टेशन देवळी येथे पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे आणि पोलिस उपनिरीक्षक अश्विन गजभिये यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले देवळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र शिंदे पोलिस उपनिरीक्षक अश्विन गजभिये व पोलिस उपनिरीक्षक डोणेकर पोलिस उपनिरीक्षक मगरे व सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.