Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दारूची वाहतूक करणाऱ्या ॲम्बुलन्स ला सेवाग्राम पोलिसांनी पकडले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

अप.क्र. 739 /24 कलम 65 (अ) (ई), 77 (अ), 83म.दा.का.सहकलम 130/177 मो.वाका. अन्वये मौजा पवनार ते सोवाग्राम रोडवर संजीवनी आश्रम जवळ यातील आरोपी – 1) सुरेंद्र उर्फे सोनु नामदेव चौधरी वय 37 वर्ष रा. वरुड ता. जि. वर्धा 2) किसना नरबाहादुर भिका वय 38 वर्ष रा. कंरजी रोड सेवाग्राम ता. जि. वर्धा 3) राजेंद्र लक्ष्णम इंगळे वय 47 वर्ष, रा. हावरे लेआउट सेवाग्राम ता.जि. वर्धा 4) गजानन गोविंद नेहारे वय 53 वर्ष रा. जुनीवस्ती सेवाग्राम ता. जि. वर्धा यांचेवर नाकेबंदी करून प्रो रेड केला.आरोपीतांचे ताब्यातील वाहनातून 1) कापडी थैलीत विदेशि दारुने भरलेले ओ.सी. कंपनाचा 1000 एम.एल चे 2 बंपर प्रति बंपर 1000 रु. प्रमाणे कि. 2000 रु. 2) एक विदेशि दारूने भरलेला राँयल ग्रिन कंपनीचा 750 एम.एल चा बंपर कि. 1000 रु. 3) विदेशि दारुने भरलेला ओ.सी. ब्ल्यु कंपनीच्या 180 एम. एल. च्या 20 निपा प्रति निप 250 रु. प्रमाणे कि. 5000 रु. 4) विदेशि दारूने भरलेला राँयल स्टँग कंपनीच्या 180 एम. एल. च्या 62 निपा प्रति निप 300 रु. प्रमाणे कि. 18600 रु. चा माल 5) एक जुनि वापरती पांढ-या रंगाची बुलेरो चारचाकी क्र. MH 34 BG 2803 कि . 5,00,000रु. असा जु. कि. 5,26,600 रु. चा माल. जप्त करण्यात आला.

     सदरची कार्यवाही स. पो. नी.विनीत घागे पो.स्टे. सेवाग्राम यांचे मार्गदर्शनात पो हवा हरिदास काकड ना पो शि गजानन कठाणे पो शि अभय इंगळे प्रदीप कुचनकर यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये