ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

क्षयरोग जनजागृती करण्याकरीता विविध कार्यक्रमाचे आयोजन

होय ! आपण क्षयरोग संपवू शकतो, प्रतिज्ञा करा, तरतूद करा, सेवा द्या.

चांदा ब्लास्ट

जागतिक क्षयरोग दिन २४ मार्च २०२५ च्या निमित्याने क्षयरोग जनजागृती मोहीम दिनांक १५ मार्च ते ३१ मार्च २०२५ पर्यंत क्षयरोग पंधरवाडा साजरा करण्यात येत असून जिल्हा स्तरावर क्षयरोग जनजागृती करण्याकरीता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

२४ मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्य जिल्हा क्षयरोग केंद्र चंद्रपूर बंधून क्षयरोग जनजागृती रॅलीचे नामोजन करण्यात आले. सदर रॅलीचे उद्घाटन मा. डॉ. भास्कर सोनारकर, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सक, सामान्य रुग्णांलय चंद्रपूर, यांनी डॉ. रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेला मालार्पण व दिप प्रज्वलण करुन उद्‌घाटन करण्यात आले डॉ. ललीतकुमार पटले, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, चंद्रपूर, डॉ. प्रकाश साठे, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा चंद्रपुर डॉ. मंगेश गुलकावे खाजगी वैद्यकीय व्यावसायीक चंद्रपूर, डॉ. सौरभ राजुरकर, चैस्ट फिजीशियन, खाजगी वैद्यकीय व्यावसायीक चंद्रपुर, डॉ. प्रित्ती राजगोपाल, वैद्यकिय अधिकारी, जिल्हा प्रशिक्षण कोद्र चंद्रपुर, डॉ. माधुरी टेंभे वैद्यकीय अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, चंद्रपुर, सर्व मान्यवरांनी क्षयरोगाची शपथ घेवुन व हिरवी शेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. सदर रैली मध्ये १५० से २०० जिल्हा सामान्य रुम्मालय व प्रभादेवी नर्सिंग महाविद्यालय, चंद्रपूर येथील विद्यार्थी, वैद्यकीय अधिकारी, सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी व जिल्हा क्षयरोग केंद्र, चंद्रपूर येथील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

रॅली समाप्तीनंतर प्रियवर्जनी सभागृह, पाण्याची टाफी, चंद्रपूर येथे २४ मार्च जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधुन राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत, पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व डॉ. रॉबर्ट बॉक यांच्या प्रतिमेला मालार्पण करून करण्यात आली. बार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून मा. थी विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अशोक कटारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपुर, डॉ. ललीतकुमार पटले, जिल्हा क्षयरोग अधिकारी, चंद्रपूर मा. डॉ. भास्कर सोनारकर, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सक, सामान्य रुग्यांलय चंद्रपूर, डॉ. संदीप गेडाम, सहाय्यक संचालक, कुष्ठरोग, चंद्रपुर, डॉ. प्रकाश साठे, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा चंद्रपुर, डॉ. सौरभ राजुरकर, बेस्ट फिजीशियन, खाजगी वैद्यकीय व्यावसायीक चंद्रपूर, डॉ. वैभव आगलावे साहाय्यक प्राध्यापक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर, उपस्थित होते.

मा. श्री  विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी, यांनी आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे. जिल्हयात सर्व शहरी व ग्रामीण भागात आरोग्य सेवा दिली जाते. गावपातळीवरील लोकांच्या महार्याशिवाय टिवी मुक्त ग्रामपंचायत करपे शक्य झाले नसते, असे प्रतिपादीत केले. डॉ. अशोक कटारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर यांनी जिल्हयातील आरोग्य सेवेचे काम प्रभावी पणे क्षयरोगाचे दुरीकरण करण्याकरीता विविध उपाय योजना प्रभावीपणे राबविण्याकरीता मार्गदर्शन केले. भाज २०८ ग्रामपंचायत क्षयरोग मुक्त घोषित करण्यात आले. तसेच २०८ ग्रामपंचायत यांचे सरपंच, ग्रामसेवक यांचे मा. मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते गौरव करण्यात भाला. १०० दिवस क्षयरोग मोहीम ही चंद्रपूर जिल्‌ह्यात ७ डिसेंबर २०२८ पासून सुरु झाली असुन आज २४ मार्च या मोहीमेचा समारोप करण्यात आला. या मोहीमेदरम्यान ४,८१,४५५ अतिजोखिमेच्या व्यक्तीचे क्षयरोगादायत पडताळणी करण्यात आली. ३२४१ निक्षय शिबिर घेण्यात आले व १०,८८६ लोकांचे नॅट तपासणी करण्यात आली, व २५,०९९ व्यक्तीचे छातीचे एक्स रे करण्यात आले असून १११४ नबिन क्षयरुग्ण शोधुन त्यांना औषधोपचार सुरु करण्यात आला.

२४ मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्य २०२९ मध्ये शहरी भागात उकृष्ट टिषी नोटीफिकेशन केल्याचद्दल डॉ. सौरभ राजूरकर, डॉ. शरयू पाझारे, डॉ. आनंद बेडले डॉ. प्रविष पंत, डॉ. भ्रमरीष चुक्नावार, या सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना सन्मान बिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सन्मानीत करण्यात आले. तसेच डॉ. मंगेश भरडकर, आयुप खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांनी संक्षबित क्षयरुग्णांची माहीती विल्याबद्दल प्रशस्ती पत्र देवून सम्मानीत करण्यात आले.

तसेच प्रधानमंत्री टिवी मुक्त भारत अभियान अंतर्गत, स्टील ऑधरौटी ऑफ इंडिया लिमिटेड चंद्रपुर, मॉउंट कारमेल कॉन्व्हेट हायस्कूल चंद्रपूर, राजीच रतन हॉस्पीटल, पुग्धस, चंद्रपूर, डॉ. कोमल मुनेश्वर, तालुका आरोग्य अधिकारी, चंद्रपूर, डॉ. अमित शयस्थाल, वैद्यकीय अधिकारी, दुर्गापूर, श्री. नहीम कुरेशी, जिल्हा परीषद, चंद्रपूर था सर्व संस्थानी गरजू क्षयरुग्णांना पोषण आहार किट वितरीत करुन सहकार्य केल्याबद्ल सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देवून सन्मानीत करण्यात आले.

जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणारे क्षयरोग पथक चंद्रपूर, क्षयरोग पभक ब्रम्हपुरी बेधील क्षयरोग पथक, राजूरा बेधील अधिकारी व कर्मचारी यांना सम्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देमुन सन्मानीत करण्यात आले.

उत्कृष्ट क्षयरोग कर्मचारी म्हणून जिल्हास्तरावर थी. हेमंत महाजन, एस.टी.एस. चंद्रपूर शहर, थी. राजीव खोब्रागडे, एस. टी. एस. एस. नागभीड, थी. दिग्वीजय कोसे, टिबीएमव्ही, ब्रम्हपुरी, श्री. श्रीकांत भगत, लॅब टेक्नीशियन, प्रा. आ. केंद्र भिसी यांना गम्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देवून सन्मानीत करण्यात आले.

क्षयरोगाची जनजागृती करण्याकरीता शहरी व ग्रामीण भागात चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या तसेच स्पर्धेत मशस्वी होणा-या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रजस्तीपय देवून सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट डॉटस प्रोच्ादर, आाजा शहरी यांना सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देवून सन्मानीत करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे संचालन श्री. हेमंत महाजन व धीगती अश्विनी चांदेकर यांनी मेरो प आभार प्रदर्शन डॉ. माधुरी टेंभे यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जिल्हा क्षयरोग केंद्र, येथील अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये