ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
देऊळगाव राजा कनिष्ठ महाविद्यालय ची क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरावर उंच भरारी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
पुणे येथे आयोजित 38 महाराष्ट्र स्टेट ज्युनिअर अथेलटीक्स चॅम्पियन स्पर्धेत वर्ग 11 वी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु.सृष्टी प्रभाकर डोईफोडे हिने गोळाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केले असून तिची राष्ट्रीयस्तरावर निवड झाली त्याबद्दल तिचे व पालकांचे प्राचार्य व विज्ञान विभाग प्रमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्याबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष,कोषाध्यक्ष, सचिव,संचालक मंडळ यांनी कु.सृष्टीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.