ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निधन वार्ता : शिवसेना (उबाठा) चे युवा नेते तथा माजी नगरसेवक वसंता मानकर यांच्या पत्नी  पुष्पाताई वसंता मानकर यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       शिवसेना (उबाठा) चे युवा नेते तथा माजी नगरसेवक भद्रावती यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई वसंता मानकर यांचे दि.२४ सप्टेंबरला सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास हृदविकाराने निधन झाले. मृत्युसमयी त्या ५० वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, १ मुलगा, २ मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे.

 त्यांच्यावर आज सायं. ४ वाजता स्थानिक पिंडोणी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये