Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मा. अतिमहत्वाचे व्यक्ती यांचे वर्धा जिल्हा वर्धा येथील शासकिय दौ-यानिमित्त वाहतुक वळविणे व पार्कीग स्थळे निश्चित करणेबाबत अधिसुचना.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

ज्याआर्थी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 33 (1) (ब) नुसार सार्वजनिक ठिकाणची रहदारी व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी करावयाच्या नियमनासाठी आम्हाला प्राप्पा असलेल्या कार्यदेशीर अधिकारान्वये अतिमहत्वाचे व्यक्तीचा (VVIP) यांच्या वर्धा, जिल्हा वर्चा येथे दि. 20/9/24 रोजी शासकिय दौरा कार्यकम आहे. सदर कार्यक्रमारा जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील गोठया प्रमाणात निमंत्रीत महत्वाचे व्यक्ती व जनता येणार आहे. या दरम्यान वाहतुक व रहदारीचा प्रश्न निर्माण होवू नये तरीब कायदा व सुव्यवरथा अबाधीत राहावी, याकरीता सभास्थळा कडे जाणारा रहदारीचा मार्ग हा सर्व प्रकारच्या वाहनांनकरीता व पार्किंग स्थळाकडे जाणारा रहदारीया मार्ग हा कार्यकमा करीता येणा-या वाहनांव्यतीरीक्त इतर सर्व प्रकारच्या वाहनानकरीता दि. 20/9/24 रोजी ये सकाळी 06.00 ते सायंकाळी 21.00 या पावेतो रहदारी खालील प्रमाणे वळविण्याचे तसेच जड वाहनांस प्रवेशबंदी करण्यात येत आहे.

1) सेवाग्राम धीक से गांधी पुतळा शासकीय रेस्टहाऊस-आरती चौक धुनिवाला मठ न्यु आर्टस कॉलेज आर्वी नाका- पावडे चीक कडुन वर्धा कडे येणारी वाहतुकीरा मज्जाव करण्यात यावा.

2) जुनापाणी चौक ते आर्वी नाका – बैचलर रोड मार्गे पावडे चौक येणा-या चाहतुकीस मज्जाव करण्यात यावा.

3) स्वावलंबी ग्राऊंड (सभारथळ), संत तुकडोजी महाराज मैदान (हेलिपॅड) चे सभोवताली 200 मीटर पर्यंत येणारे सर्व मार्गावर बाहतुकीस मज्जाव करण्यात यावा

4) बजाज चौक-शास्त्री चौक बैचलर रोड मार्गे स्वावलंची ग्राऊंड कडे येणा-या मार्गावर गज्जाव करण्यात यावा.

5) स्वावलची ग्राऊंड (सभास्थळ), संत तुकडोजी महाराज मैदान सभोवताली 200 मीटर पर्यंत व आर्वी नाका ते शास्त्री चौक पर्यंत बैचलर रोड नो पार्किंग झोन व नो हॉकर्स झोन घोषीत करण्यात यावा.

हिंगणघाट, समुद्रपूर या परिसरातील वाहतुक जाग चौरस्ता मार्ग हिंगणघाट, धोतरा, वायगांव बौररता, सेलूकाटे, बोरगाव मार्ग यों व शेडगांव फाटा मार्गे येणारी वाहतुक ही सेवाग्राम चौक, बापुकूटी, नांदोरा, मांडवगड टि पॉईट- आष्टा मुगांव-सेलुकाटे रोड-बोरगाव मार्ग क्र्चा, तसेच कारजा, आष्टी, आर्वी, सेलू, परिसरातुन येणारी वाहतुक ही साटोडा टि पॉईंट, कारला टि पॉईट, जुणापाणी उड्डाणपूल, हिंदी विश्वविधालय उड्डाणपूल, शांतीनगर उड्डाणपूल, नागठाणा टि पॉईंट, सावंगी टि पॉईंट, देवळी नाका दयाल नगर, कृषीउत्पन्न बाजार समिती, या मार्गे वर्धा शहराकडे येथील स्वावलंबी ग्राऊंड, हेलीपॅड व परीसरातील रहिवाशी यांनी सदर दिवशी त्यांची वहाने रोडवर पार्क न करताना गरीकांकरीता असलेल्या पार्किंग ग्राऊंड मध्ये पार्क करावीत.

वाहन पार्किंग स्थळे खालील प्रमाणे घोषित करण्यात यावे.

1) पार्किंग ग्राऊंड 1- VIP यांचे वाहनांनकरीता (स्वावलंबी डिएड कॉलेज मैदान व जगजिवन राम शाळेसमोरील मैदान)

2) पार्किंग ग्राऊंड 2- VIP यांचे वाहनांनकरीता (सर्कस ग्राऊंड रामनगर), वां

3) पार्किंग ग्राऊंड 3- VIP यांचे वाहनांनकरीता (शितला गाता ग्राऊंड), पर्चा

4) पार्किंग ग्राऊंड 4- बसेस व ट्रॅव्हल्स करीता (जे यी सायन्स कॉलेज मैदान) वर्धा

5) पार्किंग ग्राऊंड 5- वसेस व ट्रॅव्हल्स करीता (इदगाह मैदान), वर्धा

6) पार्किंग ग्राऊंड – बसेस व ट्रॅव्हल्स करीता (कोचर मैदान गणेशनगर), वर्धा

7) पार्किंग ग्राऊंड 7- बसेस व ट्रॅव्हल्स करीता (यशवंत जिनीग ग्राऊंड), वर्षा

8) पार्किंग ग्राऊंड – बसेस व ट्रॅव्हल्स करीता (मॉडेल हायस्कुल ग्राऊंड, शिवनगर) वर्धा

9) पार्किंग ग्राऊंड 9- चारचाकी वाहनांनकरीता (सिंदी मेघे ग्रामपंचायत ग्राऊंड), यर्चा

10) पार्किंग ग्राऊंड 10- दुचाकी वाहनांनकरीता (अग्णिीहोत्री इंजिनिअरींग कॉलेज रामनगर)

11) पार्किंग ग्राऊंड 11- पोलीस वाहनांनकरीता (संत तुकडोजी शाळा मैदान)

12) पार्किंग ग्राऊंड 12- पोलीस वाहनांनकरीता (पो.स्टे. रामनगर मैदान)

13) पार्किंग ग्राऊंड 13- शासकीय अधिकारी/कर्म व इतर नागरीक यांची चारचाकी वहानांनकरीता (न्यु इंग्लिश शाळा मैदान)

14) पार्किंग ग्राऊंड 14- शासकीय अधिकारी/कर्म इतर नागरीक यांची चारचाकी बहानांनकरीता (कंसरीमल शाळा मैदान)

तरी अतिमहत्वाचे व्यक्ती VVIP यांचे वर्धा, जिल्हा वर्धा येथील शासकीय दौरा कार्यक्रमा मध्ये सहभागी सर्व जनता व नमुद मार्गाने वाहनाव्दारे प्रवास करणा-या सर्व जनतेने वरील वाहतुक व्यवरथेचा वापर करुन घोषीत पार्किंग व्यवस्थेमध्येच आपली वाहने ठेवुन वाहतुक व्यवस्थेचे पालन करावे शांतता व सुव्यवस्थ अवाधीत राखण्यात पोलीसांना सहकार्य करण्यात यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये