Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आचार्य विनोबा भावे रुग्णालयातील सावंगी बाप्पाचे मोठ्या उत्साहात विसर्जन !

कुलपती दत्ताजी मेघे सागर मेघे डॉ पंकज भोयर बकाने हि मिरवणुकीत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा- जिल्ह्यातील सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुगणालयातील रुगणालयाचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार दत्ताजी मेघे हे गणपती उत्सव अनेक वर्षापासून मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे याही वर्षी सावंगी मेघे रुगणालय परिसरात बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली असून अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाची भव्य मिरवणूक काढून बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.

यावेळी आचार्य विनोबा भावे रुगणालयाचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार दत्ताजी मेघे,सागर मेघे वर्धा विधानसभा क्षेत्राचे आमदार पंकज भोयर, विलास कांबळे राजेश बकाने संजय इंगळे तिंगावकर राजेश सव्वालाखे रूग्णालयातील अधिकारी, कर्मचारी व इतर मान्यवरांची उपस्थिती होती

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये